Month: August 2023

बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप सुटका..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील फ्लॅटच्या बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. भटवाडी येथील नक्षत्र बिल्डिंग फ्लॅटच्या बेडरूमच्या आतून दोन वर्षाच्या लहान…

दशावतार राजन गावडेंच्या कुटुंबीयांना संदिप गावडेंकडुन आर्थिक मदत…

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोंड येथील दिवगंत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबाला भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांनी वीस हजार रुपयाची मदत केली.यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार…

सामजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर यांचा नगरवाचनालयातर्फे सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. नगरवाचनालय वेंगुर्ला या संस्थेचे कार्यकारी मंडळ यांनी सामजिक कार्यकर्ते श्री.नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या…

सावंतवाडीत ६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन.;मुक्ताई ॲकेडमीचा पुढाकार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुक्ताई ॲकेडमी तर्फे कै. सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30…

गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कोलगाव येथील युवक ताब्यात.;कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ११ लाखाचा मुद्देमाल जप्त..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कोलगाव येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ५ लाखांच्या दारूसह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणपत प्रभाकर माईणकर (रा.…

दुध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक कटीबद्ध.;अध्यक्ष मनिष दळवी.

. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग,कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी…

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडुन अंगणवाडी मुलांना स्वखर्चातून गणवेश वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वेत्ये अंगणवाडी येथे मुलांना आज सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून गणवेश वाटप केले.दरम्यान अंगणवाडी सेविका यांची…

ओरोस येथील युवतीची घरातच गळफास लावून आत्महत्या…

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ओरोस भवानी मंदिर परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षे युवतीने गळफास लावून आत्महत्या केली.भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या पश्चात फक्त…

You cannot copy content of this page