Month: June 2023

नगरसेविका चांदणी कांबळी यांनी महालक्ष्मी अंगणवाडी शाळेमध्ये शिक्षक,विद्यार्थी आणि पालकांसमवेत समवेत योग दिन केला साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी अंगणवाडी शाळेमध्ये नगरसेविका कुमारी चांदणी शरद कांबळी यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय योग दिन केला साजरा. कुडाळ-मालवण विधानसभा” आंतरराष्ट्रीय योग…

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जगाला शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची, आरोग्याची पर्वणी देणारा, *वसुधैवकुटुंबकम” अशी थीम असणारा आंतरराष्ट्रीय योगा दिन बै.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध फॅकल्टी मार्फत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.…

भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटीमध्ये निवड..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटी, पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 700 विद्यार्थ्यांचे इंटरव्हयू घेण्यात…

एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी,दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा प्रयत्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जून महिन्यापासून पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना जमेल तसे साहित्य खरेदी करून शाळेत पाठवत असतात. ग्रामीण भागात ज्या पालकांची एकाहून जास्त पाल्य असतात त्या पालकांना आपल्या सर्व…

स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये पर्यावरण दीन विविध उपक्रमांनी करण्यात आला साजरा ..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण आठवडाभर साजरा करण्यात आला. या उपक्रमात १ ली ते ५ वीच्या विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थाना पर्यावरणाबाबत आवड निर्माण व्हावी…

कणकवलीत ठाकरे शिवसेनेकडून खोके दिन साजरा,हातात खोके घेऊन ५० खोके एकदम ओकेच्या दिल्या घोषणा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २० जून हा जागतिक खोके दिन आहे अशी जोरदार टीका शिंदे गटावर केली होती.…

तेरवण माळरानावर चारण्यासाठी गेलेल्या म्हैशींवर वाघाचा हल्ला,,नागरिकांमध्ये घबराट..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. तेरवण मेढे येथे माळरानावर चारण्यासाठी सोडलेल्या म्हैशींवर वाघाने हल्ला चढविला. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान गुराख्याने आरडाओरडा केल्पळ काढला‌. लक्ष्मण घाटु काळे असे गुराख्याचे नाव…

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवावी यासाठी वेंगुर्ले भाजपची महसुल व कृषीकडे मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवा, अशी मागणी वेंगुर्ले भाजपच्या वतीने महसूल व कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात…

मुख्याध्यापिका सौ.शमिका आंगणे यांचा वेतोरे येथे सन्मान!

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. गत सात वर्षाच्या कालावधीमध्ये जि. प. शाळा वेतोरे डिगवेवाडी, ता. वेंगुर्ला येथे मुख्याध्यापक म्हणून सौ. शमिका चंद्रशेखर आंगणे यानी उत्कृष्ट काम केले. तसेच आपल्या मनमिळाऊ स्वभावाने पालक…

घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रघुवीर वायंगणकर यांची निवड!

लोकसंवाद /- मसुरे घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या “संचालक” पदासाठीच्या २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या. नवनियुक्त संचालकांच्या पहिल्या सभेत रघुवीर शांताराम वायंगणकर यांची अध्यक्षपदी तर सहदेव सीताराम…

You cannot copy content of this page