Month: June 2023

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शून्यशिक्षकी शाळेत डिएड बीएड धारकांची तात्पुरती नेमणूक करण्याच्या सूचना…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शून्य शिक्षक ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्थानिक डी एड, बी एड धारकांची मेरिटवर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावी किंवा माजी शिक्षकांना नेमणुक द्यावी,यासाठी येणाऱ्या खर्च…

बिळवस येथे खचलेल्या रस्त्याची बिळवस सरपंच मानसी पालव यांच्याकडून पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील बिळवस वरचा वाडा ते सातेरी जलमंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची संरक्षक भिंत बिळवस वरचा वाडा येथील बाळू माधव यांच्या घरा नजीक रविवारी सकाळी खचल्याने हा छोटा…

वृणाल मुल्ला यांची कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक”पदी” करण्यात आली नेमणूक..

▪️मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाकडे होत्या कार्यरत.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी वृणाल मुल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे.तर बदली झालेले पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी…

हिवताप विभाग कर्मचाऱ्यांचे मुंबईत ५ जुलैपासून उपोषण..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राज्य शासनाच्या २९ सप्टेंबर २०२१ रोजीच्या अन्यायकारकं सेवाप्रवेश नियम अधिसूचनेस विरोध करून गेली दीड ते पावणेदोन वर्षे पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या हिवताप विभाग…

निलेश राणे, विशाल परब यांनी केली ग्रामस्थांची गैरसोय दूर.;आंजीवडे मार्ग वाहतकीसाठी खुला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंजीवडे या ठिकाणी गेले आठ दिवस रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद होती. आंजीवडे ग्रामस्थ यांनी सर्व लोकप्रतिनिधिनकडे पाठपुरावा करून काहीही उपयोग झाला नाही. ग्रामस्थांची गैरसोय पाहता…

पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत नोंदणीची मुदत..

▪️10वी /12वी नंतर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची संधी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध असून तीन वर्षांच्या…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ व्दारे बक्षिसे दिली,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची आगळी – वेगळी संकल्पना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपच्यावतीने लक्ष्मीविष्णू हॉल कणकवली येथे…

येत्या 72 तासात मुंबईत मान्सून सक्रिय होणार, हवामान खात्याची माहिती.

☑️ ✍🏼लोकसंवाद न्युज अपडेट्स. ▪️ येत्या 72 तासात मुंबईत मान्सून सक्रिय होणार, 29 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार; भारतीय हवामान खात्याची माहिती. ▪️ पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी आता…

ठाकरे शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी संदीप पांढरे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील ठाकरे शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी संदीप पांढरे तर युवासेनेच्या विभाग प्रमुखपदी रोहन मल्हार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना शाखाप्रमुख मधुकर भाईडकर व संदीप बाईत यांना…

ओरोस येथील गोकुळ कोकण विभागीय कार्यालयाचे मनीष दळवी दळवी यांच्या हस्ते उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मनीष दळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या हस्ते फित कापुन शुक्रवारी जिल्हा बँक प्रधान कार्यालय…

You cannot copy content of this page