Month: February 2023

आसोली येथे भर वस्तीत बिबट्याचा पाडसावर हल्ला, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आसोली येथे भर वस्तीत बिबट्याचा पाडसावर हल्ला, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.आसोली – फणसखोल येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून काल एका पाडसावर त्याने…

लवकरात लवकर गांधी स्मारक पूर्ण करणार.;डॉ.अमेय देसाई..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. हे स्मारक…

वैश्य समाज कणकवली तालुक्याच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार सोहळा शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ते १० १ वा. पर्यंत…

मंत्रालयातील अधिकारी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात!

लाचखोर तहसीलदाराविरुद्ध गुन्ह्यासाठी मंजुरी देण्यास टाळाटाळ ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालय चांगलेच कडाडले. मंत्रालयातील अधिकारी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात. आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करीत…

वालावल येथे मोफत आरोग्य शिबिराचा दीडशे रुगणांनी घेतला लाभ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्रीमती मनोरमा महादेव चौधरी ट्रस्ट वालावाल ,ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने वालावल येथे नुकतेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.याचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार व्हावे यासाठी पत्रकारांनी लिखाण करावे.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

ओरोस येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचे केले केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण… ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार व्हावे यासाठी पत्रकारांनी लिखाण करावे…

आडवली समर्थगड येथे नृत्य स्पर्धा २४ मार्च रोजी एकेरी नृत्य  व २७ मार्च रोजी समूहनृत्य स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, समर्थगड-आडवली येथे२३ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत श्री स्वामी जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

घरगुती कारणातून बहिणीला मारहाण केल्या प्रकरणी,चौघा भावांच्या विरोधात वैभववाडी पोलिसात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. घराच्या वादातून बहिणीला मारहाण केल्याचा प्रकार नारी येथे घडला आहे. यात संबधित महिला जखमी झाली आहे. स्नेहल सुर्यकांत गुरव (रा. मुंबई) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या…

गोठोस येथील गजानन लाड यांचा श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्कार..

औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा… ✍🏼 लोकसंवाद /- बांदा. समाजात समाज उपयोगी काम करण्याची आवड वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग असो मागेपुढे न विचार करता…

अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या नौकेवर साहाय्यक मत्स्य आयुक्तांची कारवाई..

एक लाखांचा थोटावला दंड तर,तीन महिन्यांनसाठी मासेमारी परवाना केला रद्द.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ चे कलम ४…

You cannot copy content of this page