Month: February 2023

सामाजिक बांधिलकी जपत जानवली नदी पात्रात स्वखर्चातून बंधारा घालून अबिद नाईक यांनी ग्रामस्थांच्या गैरसोय केल्या दूर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वखर्चातून कणकवली शहरातील जानवली नदी येथील गणपती सानाजवळ ‘शरद बंधारा बांधला आहे.गेली 15…

पत्रकार वारीसेंच्या मृत्यूमागे नाणार रिफायनरीच्या दलालांचा हात,खासदार विनायक राऊत याचा घाणाघाती आरोप.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. -राजापूर येथील एका वर्तमानपत्राचे शशिकांत वारीसे पत्रकार होते. ते रिफायनरीला विरोध करणाऱ्या गटास समर्थन करीत होते. तर अपघातातील चालक पंढरीनाथ आंबेरकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करीत होते.…

सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू..

निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे.तर अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकाराची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे.अशा भ्याड हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध…

अद्वैत फाऊंडेशन चा नवरत्न पुरस्काराने सन्मान,महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या हस्ते डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील ९ संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत फाऊंडेशन…

जन्मापुढे मृत्यूदेखील हारला.;ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म..

लोकसंवाद /- तुर्कस्तान. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.या भीषण भूकंपात आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांचा…

साखळी भूकंपांमुळे १२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुकलीची करण्यात आली सुटका या घटनेचा व्हिडिओ व्हायरल..

✍🏼लोकसंवाद /- तुर्कस्थान. तुर्कस्थान देश साखळी भूकंपांमुळे हादरला आहे. टर्कीसह सिरियामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपांमधील मृतांचा आकडा ५ हजारावर पोहोचला आहे.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी झालेल्या पाचव्या भूकंपाची तीव्रता ५.४…

शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं,राज्य सरकारचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. माध्यमिक…

स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारीचं..

आज सातही आरोपींची मुदत संपत असल्याने करण्यात येणार न्यायालयात हजर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या पैकी साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण…

2024 मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार,सी व्होटरच्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु यादरम्यानच सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली…

You cannot copy content of this page