हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान !‘हलाल’ उत्पादनांच्या सक्तीविरोधात कणकवली येथे आंदोलन !
कणकवली /- गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि…
