Month: July 2022

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश.;एम्.आय.डी.सी कुडाळ अंतर्गत नेरूर गणेशवाडी-वाघचौडी प्रकल्पग्रस्तांना पाणीपुरवठ्यास मंजूरी..

नेरूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे जाहिर आभार.. कुडाळ /- एम्.आय.डी.सी. कुडाळ येथील औद्योगिक प्रकल्प अस्तित्वात येत असतानाच इथल्या भुमिपुत्रांनी केलेल्या त्यागाची यादी फार…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या वतीने जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं १ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठोस मांजरदोरा येथे पाट्या वाटप..

कुडाळ /- या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक ८ जुलै २०२२ रोजी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नंबर १ येथील सात गरजू विद्यार्थ्यांना तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठोस…

भाजपा ची सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची लोकसभा प्रवास योजनेची बैठक संपन्न.

सावंतवाडी/- सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची ” लोकसभा प्रवास योजनेची ” बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी – राजवाडा येथे संपन्न झाली .यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रभारी रणजित देसाई व…

कलम बांधणी प्रात्यक्षिकचे जि.प.प्राथमिक शाळा वेर्ले नं.३ या प्रशालेत कलम बांधणी प्रात्यक्षिकचे धडे.

सावंतवाडी /- कलम बांधणी प्रात्यक्षिकचे विद्यार्थांना दिले धडे देण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे अंतर्गत बळिराजासाठी एक दिवस या स्तुत्य उपक्रमाचे औचित्य साधुन जि.प.प्राथमिक शाळा वेर्ले नं.३ या प्रशालेत आंबा कलम बांधणीचे…

महावितरणचे कंत्राटी वायरमन आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना १ लाखाचे अर्थसहाय् अर्थसहाय्य.;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.

सिंधुदुर्ग/- विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन श्री. आनंद कृष्णा मिराशी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रु.चे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.आमदार वैभव…

अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार कंपनी,हायवे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणी.

कणकवली/- शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी…

पत्रकार उत्तम शिरोडकर यांचे निधन.;आज दुपारी ३.३० वा. बिबवणेत होणार अंत्यसंस्कार.

कुडाळ/- मूळ बिबवणे येथील पत्रकार उत्तम शिरोडकर (४६) यांचे बुधवारी रात्री ११.४५ वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कुडाळ येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दुपारी…

पत्रकार उत्तम शिरोडकर यांचे निधन.;आज दुपारी ३.३० वा. बिबवणेत होणार अंत्यसंस्कार.

कुडाळ /- मूळ बिबवणे येथील पत्रकार उत्तम शिरोडकर (४६) यांचे बुधवारी रात्री ११.४५ वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कुडाळ येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज…

आमदार वैभव नाईक यांनी केली मालवण शहरातील गटार खोदाईची पाहणी.;ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर व्यक्त केला रोष..

मालवण /- मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी…

तिलारी धरण ओव्हर फ्लो भरून वाहतेय.;नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे

दोडामार्ग/- सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील लहान मोठ्या नंदी नाल्याना पाणी आहे. मात्र काल सतत पडणाऱ्या पावामुळे तिलारी धरण तुडुंब झाले आहे. त्यामुळे नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page