दोडामार्ग/-

सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील लहान मोठ्या नंदी नाल्याना पाणी आहे. मात्र काल सतत पडणाऱ्या पावामुळे तिलारी धरण तुडुंब झाले आहे. त्यामुळे नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page