Month: May 2022

अवैध दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ५ लाख ६५ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त,सावंतवाडीतील एक ताब्यात..

बांदा /- गोवा बनावटीच्या दारूची मोटारीतून बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने आरोसबाग येथे कारवाई करत २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीच्या दारुसह एकूण…

लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयीत प्राथ.शिक्षक अमित ठाकुरला न्यायालयीन कोठडी,निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार.

सावंतवाडी /- लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी कणकवलीतील “त्या” शिक्षिकाची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमित दिलीप ठाकूर (रा. ठाकुरवाडी – आशिये), असे त्याचे नाव आहे. त्याला…

चिरफाड संपादक सुनील पेडणेकर यांचेवर धमकी देऊन हल्ला केलेप्रकरणी प्रा.सतीश बागवे आणि काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष महैद्र सांगेलकर यांचेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल?

सावंतवाडी /- प्रा.सतीश बागवे यानी सुनील पेडणेकर यांना हाँटेल पाँपससमोर सार्वजनिक रस्त्यावर गाठून हल्ला केला असता सुनील पेडणेकर यांनी त्याच्यांवर प्रतिहल्ला केल्याने सुनील पेडणेकर यांचेवरही अजामीनपात्र गून्हा दाखल! सावंतवाडीत व…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे २० मे रोजी चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण तूर्तास स्थगित..

उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांच्यामार्फत कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक यांची चौकशी सुरू.. कुडाळ /- कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांची कुडाळ शहरातील बेवारस दारू साठा…

ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा,समाजासाठी हिंमत दाखवा.;भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आव्हान.

महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत…

नाँनबँकींग फायनान्स कंपनीचा महाघोटाळा सोशल मिडीयावर चिरफाडचे संपादक सुनील पेडणेकर यांनी बाहेर काढल्याने त्यांना तालूकाध्यक्षांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मानकूटी उडवून देऊन घरात घूसून जिवे मारण्याची दिली धमकी?

खालच्या पातळीवर येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन आईवडीलांवरुन अर्वाच्य भाषेत,गाळीशिवी करणाऱ्या सावंतवाडीतील तालूकाध्यक्षांचा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने केला जाहीर निषेध ! सोशल मिडीयावर धमकीच्या क्लिपमुळे सावंतवाडीसारख्या शांत संयमी सुसंस्कृत शहराच्या…

कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “जय महाराष्ट्र”.;काका कुडाळकर.

जिल्हयात मनाई आदेश लागू असताना जिल्हा परिषद कशी काय घेऊ शकते कृषी प्रदर्शनतर स्वताः मनाई आदेश काढायचा व स्वताः त्याचे उल्लंघन करायचे हा न्याय काका कुडाळकर यांनी केला जिल्हा प्रशासनाला…

कुडाळातील सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवात लाखोंची उधळपट्टी.;कृषीमंत्र्यांनीच फिरविली पाठ.

कृषी महोत्सवाला केवळ जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारीचं उपस्थित  तर शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर  तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय…

राज्य कृषी आयुक्त यांची वेंगुर्ले महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था काथ्या प्रकल्पास भेट

वेंगुर्ला /– कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी जिल्ह्यातील शाश्वत शेती बागायतीबाबत मांडलेल्या समस्या जाणून घेत राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आपण लवकरच येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हयातील…

You cannot copy content of this page