खारेपाटण रस्त्याच्या अवस्थेबाबत खा. राऊत यांना व्यापारी असोसिएशनचे निवेदन.
कणकवली /- खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशदरावर असलेल्या आणि आजूबाजूच्या सुमारे ४० ते ५० गावाचे केंद्रबिंदू असणाऱ्या खारेपाटण या गावातील ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन बाजारपेठेतुन थेट घोडेपाथर बंदर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची सध्या…
