Month: February 2022

तारकर्लीत भारतातील पहिल्या आरमार नावाच्या अत्याधुनिक बोटीचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.;बोटीचे स्टेअरिंग ना.आदित्य ठाकरे यांच्या हाती

खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांच्याकडुन ना. आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत. मालवण /-राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग…

सकारात्मक व शाश्वत विकास महत्वाचा.;पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे.

सिंधुदुर्गनगरी /- एकाद्या परिसराचा विकास करत असताना होणारा विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. तारकर्ली, मालवण येथे स्कुबा डायव्हिंगच्या अत्याधुनिक…

नरडवे येथील मंदिरांत जातीभेदाचे प्रकार; चर्मकार बांधवांना वेगळी वागणूक.

कणकवली /- नरडवे येथील आई अंबादेवी आणि आई विठ्ठलादेवी या मंदिरात हिंदू असूनही चर्मकार लोकांना वेगळी वागणूक दिली जात असून जातीभेदाचा प्रकार घडत आहे. तरी हे प्रकार थांबवावे, असे निवेदन…

आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली पं. स.च्यावतीने 50% सवलत दरात वॉटर फिल्टर व घरघंटी चे वितरण.

कणकवली /- भारतीय जनता पार्टी च्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असे वॉटर फिल्टर व घरघंटी 50 टक्के दरात मिळण्यासाठी विक्रीचे वितरण आज कणकवली पंचायत समितीच्या…

गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त.;वाहतुकीवर एक्साईजची कारवाई.

बांदा /- गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ दारुच्या बाटल्या पकडण्यात आल्या.…

आचरेकर प्रतिष्ठान येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कणकवलीत होणार परिवर्तनच्या कला महोत्सवाचा जागर.

कणकवली /- जळगावसह खानदेशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द…

देवगड एसटी स्टँडनजीकचे महेश घारे ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न..

देवगड /– देवगड एसटी स्टँडपासून जवळ असलेले महेश घारे ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवूनही चोरट्यांनी या दुकानाकडे पुन्हा…

नूतन आईर यांना सभापती पद बहाल करून खरोखरच संजय पडते चुकले.;बबन बोभाटे.

कुडाळ/- नूतन आईर यांचे पती नागेश आईर हे प्रत्येक कामात आपला स्वार्थ साधत आले आहेत.त्यांच्या स्वार्थी राजकारणाचा इतिहास कुडाळच्या शिवसैनिकांना माहित होता. नागेश आईर यांचा शिवसेना प्रवेश देखील स्वार्थापायीच होता.…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय कवी संमेलन.

कुडाळ /- संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील वाडमय चर्चा मंडळाद्वारे जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे सन्माननीय सदस्य व…

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली अर्पण..

कुडाळ /- “कृषी मित्र शेतकरी माजी आमदार,अंगभूत धाडस, दिलदारपणा, स्पष्टवक्तेपणा असलेले, शेतीमध्ये ,गुराढोरांमध्ये रमणारे लोकनेते म्हणजे पुष्पसेन सावंत होय”. असे उद्गार प्रा‌.अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण…

You cannot copy content of this page