Month: May 2021

कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने उघडी ठेवण्याचा टाईम ९ते१ करावा यासाठी श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन!

कुडाळ /- कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने आज शनिवारी १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांना कुडाळ तालुका व्यापारी सांगटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी निवेदन देऊन व्यापाऱ्यांच्या…

कामगार दिनानिमित्त मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कुडाळ बस डेपो आणि एसटी बस स्थानक केले सॅनिटायझेशन..

कुडाळ /- आज १ मे.महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिन.या कामगार दिनानिमित्त मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज शनिवारी कुडाळ एसटी डेपोच्या सर्व आस्थापन भागातील सर्व…

कोविड 19 च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ‘ उमेद वेंगुर्ला’ हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला देणार साथ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला येथे सामाजिक काम करणारी माझा वेंगुर्ला ही संस्था व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमात गृह विलागीकरणात (होम आयसोलेशन)असणाऱ्या रुग्णांना अथवा…

अत्यावश्यक सेवा व्यापारी बांधवांच्या बैठकीत झाला निर्णयआचरे गावात सोमवार ३मे ते ६मे पर्यंत जनता कर्फ्य.;

आचरा /- वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी आणि खरेदी साठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यापारी बांधवांच्या सुरक्षेसाठी चार दिवस अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आचरा व्यापारी बांधवांच्या शुक्रवारी…

आचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी..

आचरा /- आचरा आणि लगतच्या गावांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. या मुळे सुरक्षेचा उपाय म्हणूनआचरा ग्रामपंचायतीने प्राणजीवन सहयोगी संस्था शिरवल ता.कणकवली यांच्या सहकार्याने आचरा…

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना केअर सेंटरचे पालकमंत्री उदय सामंत, यांच्या शुभहस्ते उद्घाटन..

कुडाळ /- महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढता करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या…

बॅ.नाथ पै कोविड केअर सेंटरला प्राथमिक शिक्षक कलामंच कुडाळ यांची मदत..

कुडाळ /- सद्य:स्थितीत वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळ व भौतिकोपचार महाविद्यालय कुडाळ च्या वतीने 50 खाटांचे मोफत कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे ठरविले आहे.…

You cannot copy content of this page