ऐतिहासिक तोफ रांगणा गडावर नेण्याच्या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचे यश..
कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाच्या वतीने रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तोफांचे संवर्धन करण्याची मोहीम सुरू आहे. याच मोहिमे अंतर्गत रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या तोफेची…
