Month: February 2021

श्री.देव कलेश्वर देवस्थान नेरूरचा महाशिवरात्री उत्सव शासनाचे सर्व कोरोनाचे नियम पाळून होणार ;देवस्थान समितीची नेरूर यांची माहिती

कुडाळ /- श्री क्षेत्र नेरुर कलेश्वर मंदिर येथील महाशिवरात्री उत्सव रथोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने स्थानिक लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.या वर्षींचा महाशिवरात्र उत्सव दिनांक ७ मार्च २०२१ ते ११…

श्री.देव रामेश्वर मंदिर हुमरमळा महाशिवरात्री उत्सव गाव मर्यादीत साजरा होणार.;देवस्थान अध्यक्ष अमृत देसाई यांची माहिती..

कुडाळ /- कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नसल्याने गर्दी टाळण्यासाठी सन २०२१ चा महाशिवरात्री उत्सव हुमरमळा वालावल या गावापुरती मर्यादीत साजरा केला जाणार आहे.५ दिवस चालणारा हा उत्सव दि.८ मार्च…

कुडाळ सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवरील अण्णा नाईक परत येणार हा संदेश युवक राष्ट्रवादीने पुसला…

रात्रीस खेळ चाले मालिका व निर्माता यांचा निषेध चित्रीकरण होऊ देणार नाही असा दिला इशारा.. कुडाळ /- कुडाळ येथील हायवे चे नवीन बांधलेले बस थांबा वर व अन्य सार्वजनिक ठिकाणच्या…

बांदिवडे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित! खारभूमी विभागाकडून ५ मार्चची डेडलाईन..

मसुरे /- बांदिवडे व भगवंतगड ही दोन गावे जोडणाऱ्या खार बंधाऱ्याचे काम रखडल्याने सदर कामास प्रारंभ न झाल्यास बांदिवडे ग्रामपंचायतच्या वतीने १ मार्च २०२१ पासून बंधाऱ्याच्या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसण्याचा…

वेंगुर्ले श्री देवी सातेरी “बसकीची जत्रा” वेंगुर्ले ग्रामदेवता श्री देवी सातेरीची बसकीची जत्रा निमित्त पूजा व देवता

वेंगुर्ले श्री देवी सातेरी “बसकीची जत्रा” वेंगुर्ले ग्रामदेवता श्री देवी सातेरीची बसकीची जत्रा निमित्त पूजा व देवता

कुडाळात,कुडाळ पोलिस व राज्य राखीव दलाची विनामास्क बाबत बेधडक कारवाई दोन तासात १६९ जणांकडून ३३ हजार ८०० रू दंड वसूल..

जिल्हास्तरावरील राजकीय लोक प्रतिनिधीही जाळ्यात.. कुडाळ /- कुडाळ पोलिस स्टेशन व राज्य राखीव दलाच्या वतीने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या मास्कबाबतच्या मोहिमेत अवघ्या दोन तासात 169 जणांवर कारवाई करत ३३ हजार ८००…

स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची अशी पंचवीस हजार रुपयांची पुस्तके वाचनालयाला दिली भेट!

धीरज परब मित्र मंडळाची अभिनव संकल्पना.. कुडाळ /- धीरज परब मित्रमंडळ कुडाळ यांच्यामार्फत दर वर्षी अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्या प्रमाणेच यंदा हा वाचनालयाला स्पर्धापरीक्षांची पुस्तके भेट देण्याचा…

श्री सत्यवान रेडकर यांचे पाट हायस्कूल मध्ये स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन..

कुडाळ /- आज मुलांकरिता विविध करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत याची माहिती मुलांना होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुलांकडेही आज नेटची व मोबाईलची सोय उपलब्ध झालेली आहे .याचा योग्य वापर…

पाटचा रोहित बनला मुंबईचा स्वच्छतादूत..

कुडाळ /- मुंबईतील कित्तेक वस्त्यांमध्ये गलिच्छ भिंती आपण पाहतो .अशा भिंतींवर स्वच्छतेचा नारा देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम पाट गावचा सुपुत्र रोहित येरम करत आहे. स्वच्छता अभियानाचा नारा सुरू झाला…

कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करावी.;बाजीराव झेंडे..

कुडाळ तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा संपन्न.. कुडाळ /- शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत विविध घटकांचा व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती मध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादनात व…

You cannot copy content of this page