हवामान पूर्व सूचना नागरिकांना सावधानतेचा इशारा..
रत्नागिरी /- भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांचे कडून प्राप्त माहितीनुसार 13 ऑक्टोबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात…
