Category: इतर

🛑मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन.

◼️बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी. ◼️महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर.* ✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी…

🛑जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पीएमश्री दत्त विद्या मंदिरच्या शिक्षकांचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- वैभववाडी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनच्या स्पर्धेमध्ये पीएमश्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापकासह इतर शिक्षकांचे शाल श्रीफळ…

🛑लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे पारितोषिक वितरण आणि सत्कार समारंभ संपन्न.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. चालू वर्षातील 2026 चा जि.प.प्राथमिक शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि सत्कार समारंभ दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ.नम्रता कुबल ,माजी नगराध्यक्षा वेंगुर्ला…

🛑सिंधुदुर्गातील वाहनधारकांमध्ये संताप ६३० रुपये मोजूनही HSRP नंबरप्लेटवरील अक्षरे गायब.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग . केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरक्षेच्या नावाखाली अनिवार्य केलेली ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (HSRP) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे…

🛑सिंधुदुर्गातील काजु उत्पादक शेतकऱ्यांची आमदार निलेश राणे यांना भेट.

✒️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्गातील काजु उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कुडाळ विधानसभा मतदारसंघ आमदार माननिय श्री. निलेशजी राणे यांची त्यांच्या मालवण येथील निलरत्न या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत काजु उत्पादन, विक्री…

🛑छत्रपतीच्या शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन – पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा.

◼️कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत करणार कोकणाचे प्रतिनिधित्व.. ✒️लोकसंवाद  /- सावंतवाडी. कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे.येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने…

🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली गो-कार्ट.

◼️कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत करणार कोकणाचे प्रतिनिधित्व.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी कौशल्य, नवकल्पकता आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत राष्ट्रीय स्तरावरील “गो कार्ट डिझाईन…

🛑 शिक्षक रघुनाथ उर्फ बबन नाईक यांचे निधन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बिबवणे – नाईकवाडी येथील रहिवासी व नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिराचे सेवानिवृत शिक्षक रघुनाथ उर्फ बबन वासुदेव नाईक ( 69 ) यांचे शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास…

🛑महाशिवरात्री निमित्त तेरवण-मेढे येथील श्री नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी घेतले दर्शन.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी दर्शन…

🛑उभादांडा ख्रिस्ती महिलांनी केला पंचायत समिती सदस्यांचा सत्कार..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. नुकत्याच झालेल्या वेंगुर्ला उभादांडा पंचायत समिती निवडणुकीत उभादांडा पंचायत समिती सदस्य म्हणून शिंदे शिवसेनेच्या सौ. साक्षी शैलेश नार्वेकर या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. उभादांडा ख्रिस्ती बंधू…

You cannot copy content of this page