पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..
रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.…
