Category: इतर

आज दिवसभरातील अपडेट…

▪️देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या ७ राज्यातील मुख्यमंत्र्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार २३ रोजी ऑनलाईन संवाद. ▪️देशात गेल्या २४ तासात ९२ हजार ६०५ नवे रुग्ण सापडले तर ११३३ जणांचा कोरोनामुळे…

वेंगुर्ले कामाच्या दुरावस्थे बाबत शिवसेना पदाधिकारी यांनी केली पाहणी..

वेंगुर्ले /- वेंगुर्ला वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथिल दलितवस्ती सुधार योजनेतून १० ते १२ वर्षापुर्वी झालेल्या कामांची अतिशय दैनावस्था झाली असून त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. याबाबत येथिल नागरिकांनी वेंगुर्ला नगरपरिषद,नगराध्यक्ष,…

आपले नाव रेशन कार्डमधून कट होऊ नये यासाठी आता केवळ १२ दिवसच शिल्लक;काय करावे जाणून घ्या..

नवी दिल्ली /- देशातील सुमारे 24 कोटी रेशनकार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आहे.देशात आता आपले रेशन कार्ड आधारशी जोडण्यासाठी आपल्याकडे अवघ्या 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या उर्वरित 12दिवसांत आपल्याला रेशनकार्डांना…

कंगना रणौतने केलेले बांधकाम अनधिकृतच ;महानगरपालिका

मुंबई /- अभिनेत्री कंगना रणौतने कार्यालय बांधताना महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बदल केला. त्यामुळे मुंबई महापालिकेने कारवाई केली.कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच होती, असे प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिकेच्यावतीने उच्च न्यायालयात सादर…

मडगाव बॉम्ब ब्लास्ट; सर्व ६ संशयितांची निर्दोष मुक्तता..

पणजी/- मडगावात अकरा वर्षांपूर्वी गाजलेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील ६ संशयित आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संशयाचा फायदा देऊन पुराव्याअभावी शनिवारी (दि.१९) निर्दोष मुक्त केले. खंडपीठाचे विशेष न्यायमूर्ती पी.व्ही. सावईकर…

तोंडवळीत होतेय बिबट्याचे दर्शन..

आचरा /- तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येवून दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या वास्तव्य करून होता.…

प्रारुप सागरी किनारा आराखड्याची ऑनलाईन जनसुनावणी रद्द करा; अरविंद मोंडकर

मालवण /- प्रारुप सागरी कीनारा आराखड्या संदर्भात २८ तारखेला आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन जनसुनावणी रद्द करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.याबाबत संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद…

जीवनशैली बदल हेच आजाराचे प्रमुख कारण :- मिलिंद सरदार

वैभववाडी /- माणसाने आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला बदल हेच त्याच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. आजच्या काळात आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असे प्रतिपादन माधवबाग कम्युनिटी हेल्थचे…

सभापती सौ.अनुश्री कांबळी यांनी दिली परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी ग्रामपंचायतींना भेट..

परुळे /- वेंगुर्ले पंचायत समिती सौ, अनुश्री कांबळी यांनी दिली परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी ग्रामपंचायतींना भेट माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा घेतला आढावा यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी श्रीम.उमा…

सावंतवाडीत पत्रकार संघाच्या वतीने निदर्शने..

सावंतवाडी /- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत द्या,तसेच या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या इतर पत्रकारांना सुद्धा विमा कवच द्या,या मागणीसाठी आज सावंतवाडीत निदर्शने करण्यात आली.यावेळी तहसीलदार…

You cannot copy content of this page