Category: इतर

अनंतशांती संस्थेच्या वैद्यकीय आधिकार्‍यानां स्वराज्य वैद्यकीय सेवा जीवन गौरव पूरस्कार प्रधान

कोल्हापूर /- अनंतशांती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर ” व कसबा वाळवे हि संस्था गेली सात वर्ष सपुर्ण महाराष्ट्रात पाचशे हुन आधिक सामाजिक उपक्रम संस्थापक भगवान गुरव. अध्यक्ष माधुरी खोत…

शिरोडा ग्रा.प.वतीने वेळागर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम..

वेंगुर्ला -/ २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती ग्राम पंचायत शिरोडा कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कोरोना अंतर्गत शासन नियमांचे…

राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांची वेंगुर्ला पं. स. सभापती,न.प.उपनगराध्यक्षांनी घेतली भेट

वेंगुर्ला /- राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असुन त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच कोविड १९ संदर्भात शासकीय विश्रामगृहात येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत…

महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करा.;तानाजी कांबळे

वैभववाडी/- वैभववाडी तालुक्यातील एका महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी. डॉ. पाटील यांनी महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी केलेले वर्तन धक्कादायक आहे. त्यांच्या…

मळगाव मार्गावर कोल्हापूर भरारी पथकाने केला,दारुसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त..

सावंतवाडी /- मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशन समोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडचे ५५ बॉक्स व…

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तर्फे ‘वन्यजीव सप्ताहानिमित्त’ आँनलाईन व्याख्यानमालांचे आयोजन !

कुडाळ/- वन्यजीव सप्ताहानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या वतीने आँनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.वन्यजीव, पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार…

‘बाप,रे “आज कुडाळ शहरात विनामास्क फिरणाऱ्यांनकडून एवढा दंड वसूल..

कुडाळ /- करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन वारंवार जन जागृती करत आहेत तरी सुद्धा कुडाळ मध्ये मोठ्या प्रमाणात विनामास फिरणारे खुप लोक आहेत. त्या लोकांवर आज कुडाळ…

रिंगरोड बंधाऱ्यांची नोंद सीआरझेड नकाशात व्हावी.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची CRZ ऑनलाईन सुनावणीत मागणी..

मालवण /- मालवण शहरात किनारपट्टीवर जो बंधारा कम रस्ता (रिंगरोड) उभारणी करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित बंधाऱ्यांची नोंद जशी शहर विकास आराखड्यात आहे. तशीच नोंद सीआरझेड नकाशात व्हावी. तसेच ३००…

एलपीजी गॅस,क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स निमयमांमध्ये १ ऑक्टोबरपासून महत्त्वाचे बदल; जाणून घ्या जाणून

नवी दिल्ली /- एलपीजी गॅस, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण उद्या म्हणजेच एक ऑक्टोबरपासून ( 1 October 2020) केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार…

कोल्हापूरातील सि पी आर रूग्णालयाच्या ट्राॅमा आय. सी यू .ला शाॅर्ट सक्रिटमूळे आग..

कोल्हापूर /- कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे ( cpr) रूग्णालयातील ट्राॅमा आ.य. सी.यू मधील एका कक्षामध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सूमारास इलेक्ट्रीक बोर्ङमध्ये शाॅर्ट सक्रिट झाल्याने आग लागली.ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यास…

You cannot copy content of this page