श्री.चैतन्य उर्फ मिकी तेरसे यांना मातृशोक
कुडाळ /- कुडाळ अभिनवनगर येथील रहिवासी कविता तुकाराम तेरसे वय-67 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या पाश्चात 2 मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.सिंधुदुर्ग…
