Category: इतर

माणगाव येथे सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत हळद खरेदी,हळदपुड तयार करणा-या मशिनचा झाला शुभारंभ..

आमदार नितेशे राणे व सौ सुहासिनी रविंद्र चव्हाण यांनी केलं उद्घाटन.. कुडाळ /- आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, हेडगेवार प्रकल्प, आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून,सिंधु आत्मनिर्भर अभियान सिंधुदुर्ग, डाॅ हेडगेवार…

मालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार…

मालवण /- मालवण मधील जेष्ठ प्रसिद्ध अष्टपैलू टेनिस बॉल क्रिकेटपटू अंब्रोज आल्मेडा यांनी आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट जगतासाठी केलेल्या अविस्मरणीय अशा योगदानाची दखल घेऊन मसुरे देऊळवाडा येथे प्रसाद बागवे…

डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान!

गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले गौरवोद्गार मसुरे /- मसुरे येथील आयुर्वेदिक चिकित्सक आणि आंतरराष्ट्रीय मधुमेह तज्ञ डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा पणजी – मिरामार येथे महाराष्ट्र गोवा मंडळातर्फे…

कुडाळ शहरात आज दुसऱ्यादिवशीही अवकाळी पावसाची हजेरी.;शहरात बऱ्याच ठिकाणी पडला पाऊस

कुडाळ /- कुडाळ शहरातील अनेक ठिकाणी सोमवारी आज सायंकाळी उशिरा पावसाने अचानक हजेरी लावली आणि कुडाळ शहरातील,कविलकाटे ,केळबाई वाडी,तुंपटवाडी,कुडाळ रेल्वे स्टेशन ,कुडाळ स्टँड या परिसरात सायंकाळी उशिरा पाऊस पडला. आज…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना केली जाते दमदाटी.;अमित वेंगुर्लेकर

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना केली जाते दमदाटी संबंधित प्रकरणी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट कडे जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे आहेत तक्रार अर्ज दाखल पालकमत्र्यांनी माननीय उदयजी…

पालकमंत्री उदय सामंत यांच्या कुडाळ येथे MSEBच्या अधिकाऱ्यांना सूचना.;कुणाच्याही घरी विज तोडायला गेलात तर गाठ माझ्याशी..

कुडाळ /- कुडाळ तालुका व्यापारी संघटनेला यश..कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्षांनी निवेदन देताच सन्मा.पालकमंत्री उदय सामंत यांनी MSEB च्या अधिकाऱ्यांना फोन लावून कुणाच्याही घरी विज तोडायला गेलात तर गाठ माझ्याशी…

खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून कुडाळ पिंगुळी येथील मृणाल सावंत प्रथम..

32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सहभाग.. सिद्धिविनायक पटांगणावर झालेल्या भव्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून मृणाल सावंत तर लहान गटात स्वरांगी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला कै. बाबु लुडबे…

पळसंब शाळा नंबर १ चे अथलेटिक्स स्पर्धेत यश..

मसुरे /- स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित प्रथम जिल्हास्तरीय आंतर शालेय व ज्यु.काॅलेज अथलेटीक्स,(मैदानी)स्पर्धा २०२१ मध्ये पळसंब नं.१ शाळेचे घवघवीत यश प्राप्त केले आहे. वयोगट १२ प्रथम क्रमांक संकेत…

स्पोर्ट्स फौंडेशन सिंधुदुर्ग आयोजित क्रीडा स्पर्धेत श्रावण नं.1 शाळेचे घवघवीत यश

मसुरे /- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त स्पोर्ट फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विद्या मंदिर शिरवंडे येथील मैदानावर संपन्न…

कोकणातील मालवण क्वायर क्लस्टरचे उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन..

महिला क्वायर क्लस्टर चेअरमन एम.के.गावडे वेंगुर्ला /- कोकणातील – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील क्वायर क्लस्टरचे उद्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते…

You cannot copy content of this page