Category: इतर

कुडाळ झाराप हायवेवर तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात.;एकाला गंभीर दुखापत..

कुडाळ /- झाराप तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात आज…

मालवणचे माजी सभापती, भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ दादासाहेब वराडकर यांचे निधन…

मालवण /- मालवणचे माजी सभापती आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष,कट्टा गावचे रहिवाशी डॉ. चंद्रकांत उर्फ दादासाहेब विठ्ठल वराडकर (वय ९४)…

मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा..

मालवण /- वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी आधुनिक मराठी कवितेला व नाट्याला नवे वलय देण्याचे कार्य केले. त्यांच्याच मराठी साहित्यातून त्यांचे मराठीवर असलेले जाज्वल्य प्रेम आणि मराठी भाषेच्या विकास…

कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये चोरी.;सुमारे ९३ हजाराचा माल लंपास

कुडाळ /- खिडकीची ग्रिल उचकटून आत प्रवेश करून कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये काजू गरासह सुमारे ९३ हजाराचे साहित्य चोरीस गेले. यातील सौ कविता विलास उपाध्ये यांची कुडाळ एमआयडीसी…

मातृभाषा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम असावे.;डॉ. संजीव लिंगवत

वेंगुर्ला /- प्राचीन शिलालेख, ताम्रपट यात उल्लेखलेली मूळ संस्कृत भाषेतून उत्पत्ती पावलेली मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रातील साहित्य, तंत्रज्ञान व ज्ञान मराठीत आणले पाहिजे.मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन…

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील एकाची आत्महत्या

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील उमेश सुरेश टाककर (वय ४८) हे आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास लावून मयत स्थितीत आढळून आले.ही घटना काल बुधवारी २६ फेब्रुवारी…

कुडाळ सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवरील अण्णा नाईक परत येणार हा संदेश युवक राष्ट्रवादीने पुसला…

रात्रीस खेळ चाले मालिका व निर्माता यांचा निषेध चित्रीकरण होऊ देणार नाही असा दिला इशारा.. कुडाळ /- कुडाळ येथील हायवे चे नवीन बांधलेले बस थांबा वर व अन्य सार्वजनिक ठिकाणच्या…

बांदिवडे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित! खारभूमी विभागाकडून ५ मार्चची डेडलाईन..

मसुरे /- बांदिवडे व भगवंतगड ही दोन गावे जोडणाऱ्या खार बंधाऱ्याचे काम रखडल्याने सदर कामास प्रारंभ न झाल्यास बांदिवडे ग्रामपंचायतच्या वतीने १ मार्च २०२१ पासून बंधाऱ्याच्या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसण्याचा…

कुडाळात,कुडाळ पोलिस व राज्य राखीव दलाची विनामास्क बाबत बेधडक कारवाई दोन तासात १६९ जणांकडून ३३ हजार ८०० रू दंड वसूल..

जिल्हास्तरावरील राजकीय लोक प्रतिनिधीही जाळ्यात.. कुडाळ /- कुडाळ पोलिस स्टेशन व राज्य राखीव दलाच्या वतीने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या मास्कबाबतच्या मोहिमेत अवघ्या दोन तासात 169 जणांवर कारवाई करत ३३ हजार ८००…

श्री सत्यवान रेडकर यांचे पाट हायस्कूल मध्ये स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन..

कुडाळ /- आज मुलांकरिता विविध करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत याची माहिती मुलांना होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुलांकडेही आज नेटची व मोबाईलची सोय उपलब्ध झालेली आहे .याचा योग्य वापर…

You cannot copy content of this page