Category: इतर

शिरोडा समुद्रकिनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या ८८ पिल्लांना आज नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान..

वेंगुर्ला / – तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी ग्रामपंचायत सदस्य तथा सह्याद्री कासव व प्राणी मित्र आजू अमरे व सहकारी यांनी संरक्षित केलेल्या घरट्यातील दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या ८८ पिल्लांना आज…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा पराभव करत भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर…

शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख पदी रूपेश पावसकर यांची निवड झाल्याबद्दल नेरूर गावा तर्फ सत्कार..

कुडाळ /- शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख पदी रूपेश पावसकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आज नेरुर शिवसेना गावा तर्फ सत्कार करण्यात आला यावेळी नेरूर सरपंच शेखर गावडे ,उपसरपंच समद मुजावर ,अजित मार्गी,रामचंद्र…

सावंतवाडी येथून महिला बेपत्ता.;पतीची पोलीस ठाण्यात धाव..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथून महिला बेपत्ता झाली आहे. सौ. रिकीता रूपेश ऊर्फ पांडूरंग रसाळ रा. न्यु खासकीलवाडा, सावंतवाडी ही महिला रात्रौ १२ च्या सुमारास 20 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपासून बेपत्ता…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमास निमित्ताने शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदने..

कुडाळ /- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमास निमित्ताने शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुप च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित पाठचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी मोहीम हाती घेण्यात…

वेंगुर्ले पंचायत समिती येथे जागतिक जलदिन निमित्त शपथ कार्यक्रम..

वेंगुर्ला / – वेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ला येथे २२ मार्च रोजी जागतिक जलदिन निमित्त पाणी जपून वापरण्याबाबत तसेच पाण्याचा सुयोग्य वापर करून याची जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली.२२ मार्च हा…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान संपन्न..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड झटायचे आहे ! – श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.. सिंधुदुर्ग / – पुढील दहा वर्षात एक ही तरुण सुनीते…

सिंधुदुर्गात पठाणी व्यवहार चालू देणार नाही.;महाराष्ट्र संघर्ष कर्जदार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर ईशारा..

सिंधुदुर्ग/- व्हेईकल फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चोलामंडलम् फायनान्सच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.ॲडीशनल इंटरेस्ट,चेक बाऊन्स अँड अदर चार्जेस अशा नावाखाली अवास्तव आकारणी करत कर्जदारांना लुबाडण्याचा गोरखधंदा चोलामंडलम…

देवगड, रत्नागिरी हापूस नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी..

वैभववाडी/- सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू होत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्यास प्रथम दर्जाची मागणी असते. त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. तो म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये हापूस सदृश्य…

गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध!

वैभववाडी/- ठाकरे सरकारचे करायचे काय… खाली डोके वर पाय. ठाकरे सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत वैभववाडी भाजपा पदाधिकार्‍यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषना देत…

You cannot copy content of this page