सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा पराभव करत भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिचून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपने झेंडा फडकवला आहे.ल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते निलेश राभाजपच्या संजना सांवत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 अशा फरकाने पराभव केला आहे. भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार नितेश राणे यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अभिप्राय द्या..