🛑पिंगुळीतील पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू.;उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ग्रामस्थ सर्वपक्षीय नेते एकवटले.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलाव वाचवण्यासाठी कुडाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी…
