Category: इतर

🛑आयुष्मान आरोग्य मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- बांदा. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary…

🛑पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमींची प्रकल्प बंद करण्याची मागणी.

◼️प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तलाव मानवनिर्मित असला तरीही वेटलँडचे नियम लागू होतातच. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. तलाव हा नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो त्याला पाणथळ जागा (वेटलँड) कायद्यातील नियम लागू होतातच केवळ…

🛑कट्टा वराडकर हायस्कूल मद्धे जिल्हा महिला व बाल विकास च्या माध्यमातून विध्यार्थी,महिला व बालकांसाठी महत्वाचे मार्गदर्शन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यरत सखी वन स्टॉप सेंटर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी…

🛑सखी वन स्टॉप सेंटर आणि समुपदेशन केंद्र कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाण खोल जुवा’ बेटावर कायदेशीर मार्गदर्शन शिबीर संपन्न..

✒️लोकसंवाद /- मालवण. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,सिंधुदुर्ग अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग,अभय केंद्र मालवण आणि समुपदेशन केंद्र (कुडाळ पोलीस स्टेशन परिसर) यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील निसर्गरम्य…

🛑जिल्ह्यातील परवानाधारक लीकर व्यावसायिकांच्या समस्या जिल्हा प्रशासनाने तातडीने मार्गी लावाव्यात.;बाबा मोंडकर.

✒️लोकसंवाद /- ओरोस. कोकणातील अधिकृत दारू परवानाधारकांच्या (FL-III, CL-III आणि बिअर शॉप्स) दीर्घ प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी, व्यापारी शोषण थांबवण्यासाठी तसेच परराज्यातून होणारी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी ‘कोकण लीकर अँड…

🛑कुडाळ बस स्थानक परिसरातील काळप नाका येथे वाघनखे आणि दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश.;तीन आरोपींना केले अटक

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वन्य प्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने दणकेबाज कारवाई करत पर्दाफाश केला आहे. कुडाळ बस स्थानक परिसर (काळप नाका) येथे रचलेल्या सापळ्यात तीन…

🛑३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या शस्त्र परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावेत.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार)…

🛑पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषण दरम्यान अधीकाऱ्यांनी पाझर तलावाची पाहणी केली असता तलावाच्या विहिरीत तीन पंप आढळल्याने खळबळ..

◼️पिंगुळी पाझर तलावाचा अधिकृत नकाशाच लघु पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नाही ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू करताच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला जाग…

🛑उभादांडा येथील श्री. देव हेळेकर मंदिरात परप्रांतीय जोडप्याने केली चोरी चोरीचे सामान घेऊन पळणाऱ्याना ग्रामस्थांनी पकडले.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील श्री. देव हेळेकर मंदिरात चोरी करून चोरीचे सामान घेऊन पळणाऱ्या नवरा बायको असलेल्या परप्रांतीय जोडप्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.वेंगुर्ले शिरोडा मार्गावर उभादांडा…

You cannot copy content of this page