Category: इतर

🛑अखेर कालवी तिठा ते कालवीबंदर रस्त्याची डागडुजी सुरू.

◼️बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची “ऑन स्पॉट” भेट.;पत्रकार आबा खवणेकर यांच्या मागणीला यश.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ग्रामपंचायत आंदुर्ले आणि ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती…

🛑सावंतवाडी येथे भू प्रणाम केंद्राचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.

◼️भूमी अभिलेख व महसूल सेवा अधिक गतीमान आणि पारदर्शक होणार. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. नागरिकांना भूमी अभिलेख आणि महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, या…

🛑कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षकांना ‘एसीबी’ च्या पोलिसांनी घेतले ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी 1200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३)…

🛑सिंधुदुर्गात ‘दूध मित्र’ संकल्पना; युवकांमार्फत दुग्ध व्यवसाय वाढवणार – जिल्हा बँकेचा नवा प्रयोग.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय आणि दूध संकलन वाढावे, गावागावात हा व्यवसाय रुजावा, असे वाटणाऱ्या युवकांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘दूध मित्र’ ही नवी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपूर्वा बासूर यांची नियुक्ती.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) आता अपूर्वा बासूर, भाप्रसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी काढले…

🛑विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून जानवली येथे स्वागत.

◼️जानवली मतदान केंद्र, कलमठ ग्रामपंचायतीची केली पाहणी. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या…

🛑प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीने जपली सामाजिक बांधिलकी!

✒️लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्या महिला आघाडीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन उपक्रम साजरा केला.समाजातील अतिशय महत्त्वाचा परंतू दुर्लक्षित घटक असलेल्या मालवण नगरपरिषदेच्या ३५ सफाई…

🛑तनिष्क भारतातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड त्यांच्या कुडाळ,जिल्हा सिंधुदुर्ग स्टोअरसाठी खालील पदांसाठी अर्ज मागवित आहे.

◼️फ्लोअर मॅनेजर. ज्वेलरी किंवा रिटेल इंडस्ट्रीमध्ये 3-4 वर्षांच्या अनुभवासहp पदवीधर/पदव्युत्तर. त्याच्याकडे नेतृत्व, आणि लोक व्यवस्थापन अनुभव असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा व संगणक वर प्रभुत्व आवश्यक आहे. ◼️रिटेल सेल्स ऑफिसर…

You cannot copy content of this page