Category: इतर

प्रविणकुमार ठाकरे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी / सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने कोविड १९ प्रतिबंध व उपययोजनाबाबत गेली दिड वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने याप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार…

उत्तर प्रदेश येथील शेकऱ्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला निषेध !

कुडाळ /- लखिमपुर खेरी उत्तर प्रदेश येथे आंदोलन करून घरी परतत असताना, परतनाऱ्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे मागून जीप गाडी चढवून अमानुष हल्ला करण्यात आला. त्यात पाच ते सहा शेतकरी मृत्युमुखी पडले…

आता गावो-गावी फिरणाऱ्या नंदीबैल वाल्याजवळ बैलाच्या डोक्यावर पे – स्कॅनर..

सिंधुदुर्ग /- गेल्या ५ /६ वर्षांपूर्वी चलन बदलामुळे अर्थव्यवस्थेत खूपच मोठे बदल झालेले पहावयास मिळाले.काळा पैसा उघडकीस आणणे हे महत्वाचे कारण होते.भारत स्वतंत्र होण्यापूर्वी देखील रोख पैशाच्या स्वरूपातच आर्थिक व्यवहार…

८१ हजारच्या गोवा बनावटीदारुसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त..

सावंतवाडी /- गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांच्या दारूसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डिट्टो…

जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेत कणकवलीच्या सुजल पिळणकरने मिळवले सिल्व्हर मेडल..

सिंधुदुर्ग /- कणकवली शहरातील वरचीवाडीतील सुपुत्र बॉडीबिल्डर सुजल पिळणकर याने जागतिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवत भारताचा तिरंगा मोठ्या दिमाखात जगात फडकवला आहे. उझबेकिस्तान मध्ये पार पडलेल्या जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेत…

मळेवाड जंक्शनयेथे अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त..

सावंतवाडी /- मध्यरात्रीच्या सुमारास मळेवाड जकात नाका सर्कल जवळील विद्युत पोलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विद्युत पोल जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे सगळीकडे विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच त्या पोल सोबत…

तब्बल ४० वर्षांनंतर राज्यातील मच्छीमारांसाठी नवा कायदा..

मुंबई /- ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असून एलईडी आणि पर्ससीन मासेमारी तसेच महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात घुसून अवैध मासेमारी करणाऱ्यां परराज्यांतील नौकांविरोधात…

वेंगुर्लेत जोरदार पावसामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त

वेंगुर्लावेंगुर्ले तालुक्यात आज सकाळी १२.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.६ ऑक्टोबर पर्यंत एकूण २८८५.८० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान परतीच्या या पावसाने तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी परिपकव…

वेंगुर्ले तालुक्यात १२.४ मिमी पाऊस

वेंगुर्लावेंगुर्ले तालुक्यात आज सकाळी १२.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.६ ऑक्टोबर पर्यंत एकूण २८८५.८० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान परतीच्या या पावसाने तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी परिपकव…

वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने यश मिळवुन ‘शत – प्रतिशत भाजपा’ चा शुभारंभ केला ; संध्या तेरसे

वेंगुर्लावेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शितल आंगचेकर हिने महाविकास आघाडीचे विधाता सावंत यांचा पराभव करून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपाचे झाल्यामुळे वेंगुर्ले तुन ” शत – प्रतिशत भाजपा ” ची…

You cannot copy content of this page