You are currently viewing जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेत कणकवलीच्या सुजल पिळणकरने मिळवले सिल्व्हर मेडल..

जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेत कणकवलीच्या सुजल पिळणकरने मिळवले सिल्व्हर मेडल..

सिंधुदुर्ग /-

कणकवली शहरातील वरचीवाडीतील सुपुत्र बॉडीबिल्डर सुजल पिळणकर याने जागतिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवत भारताचा तिरंगा मोठ्या दिमाखात जगात फडकवला आहे. उझबेकिस्तान मध्ये पार पडलेल्या जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेत सुजल पिळणकर याने सिल्व्हर मेडल ची कमाई केली. सुजलच्या या धवल यशाने कणकवली शहराचे नावही बॉडिबिल्डिंग च्या जागतिक नकाशावर कोरले गेले आहे.

अभिप्राय द्या..