Category: इतर

एनबीए पुनर्मूल्यांकनात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांचे सुयश..

लोकसंवाद /- सावंतवाडी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना एनबीए पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. _संस्थेच्या या तीनही विभागांना…

तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

लोकसंवाद /- दोडामार्ग तिलारीत पर्यटनात्मक प्रकल्प उभे राहावे या मागणीसाठी तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या विषयावर…

कुळ म्हणून नाव लावण्याकरिता ५ हजाराची लाच घेताना दाभोळे येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात..

सिंधुदुर्ग /- सात – बारा वरील तक्रारदाराच्या शेत जमिनीवर कुळ म्हणून नाव नोंद करण्याबाबतच्या तहसीलदार देवगड यांच्या आदेशा नुसार नोंद करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली त्यातील 3हजार स्विकारताना लाचलुचपत…

कुडाळ पंचायत समिती संपूर्ण राज्यात अव्वल ठरण्याचे श्रेय बिडीओ विजय चव्हाण आणि त्यांच्या टीमला जाते.;राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव यांचे कुडाळ येथे प्रतिपादन.

कुडाळ /- पंचायत समिती कुडाळ ही आपल्या विविधांगी कार्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्रात कर्मयोगी ठरलीआहे.संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरण्याचे श्रेय बिडीओ आणि तुमच्या सर्व टीमला जाते असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाचे…

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर,नेत्यांच्या मुलांना संधी.

मुंबई /- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.या कार्यकारिणीत शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आल्याचे कार्यकारिणीतील नावांवरून…

महिला व बाल रुग्णालय आऊटसोर्स कंत्राटी भरतीमधील भ्रष्टाचारावर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनच “पांघरूण”

चौकशी समितीचा फार्स दाखवून प्रकरण दडपले..मनसेचा गंभीर आरोप.. सिंधुदुर्ग /- महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे बाह्यस्त यंत्रणेद्वारा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांकडून तीन ते चार महिन्यांच्या पगाराची आगाऊ रक्कम…

वेठबिगारी प्रथा व बालकामगार निर्मुलनासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी.

मनसेची सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. सिंधुदुर्ग/- अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या वेठबिगार कामगारांच्या समस्येबाबत राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार…

मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युथ फेस्टिवल स्पर्धेत कुडाळ येथील बॅ नाथ पै महिला महाविद्यालयाची अर्पिता राऊत तृतीय

कुडाळ /- कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या युथ फेस्टिवल मध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या अर्पिता सखाराम राऊत(तृतीय…

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आपला आत्मविश्वास वाढवावा.;निलिमा सावंत

आचरा /- विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने विधवा प्रथा बंद चाल तू पुढे! मिशन वात्सल्य…श्रावणमेळा नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न..

कुडाळ/- दशावतार नाट्यकृतीतून महिला या श्रेष्ठ आहेत महिलांवर अन्याय होऊ देणार नाही स्त्री ही माता भगिनी अर्धांगिनी आहे हा संदेश देण्यात आलान पथनाट्यातून विधवा प्रथाचा संदेश देण्यात आला लक्षवेधी नृत्याविष्कारातून…

You cannot copy content of this page