Category: इतर

कुडाळ येथील चंदू पटेल यांच्यावर प्राण घातक हल्ला.;एक ताब्यात,जखमीला अधिक उपचारासाठी रुग्णालयात लविले…

कुडाळ /- कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. दरम्यान,…

वादविवाद स्पर्धेत सिंधुदुर्गचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल,प्रमोद काळसेकर द्वितीय..

सिंधुदुर्ग /- मानव अधिकार जनजागृती प्रत्यार्थ अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याचे आदेशाने,ठाणे पोलीस आयुक्तालय यांनी आयोजित केलेल्या वादविवाद स्पर्धेत सिंधुदुर्गचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल,प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांनी…

वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन.

कणकवली /- वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध…

ओसरगाव श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ४ नोव्हेंबर पासून हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव

कणकवली /- ओसरगाव कानसळीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शुक्रवार दिनांक ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. दि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी…

आजपासून जिल्हा बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात भरघोस वाढ..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जिल्हा बँक असुन या बँकेच्या जिल्ह्यामध्ये ९८शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह आरटीजीएस/एनइएफटी, एटीएम,मोबाईल अँप,आयएमपीएस,युपीआय,इ-कॉम,क्यूआर-कोड,अेबीपीएस,बीबीपीएस,सीटीसी,इ-मेल,अकाउंट स्टेटमेंट इत्यादी आधुनिक बँकिंग…

कोळपे जमातवाडी तेथील जुगारावर वैभववाडी पोलिसांची धाड १० जणांना घेतले ताब्यात..

वैभववाडी /- सागाच्या झाडाखाली जुगार खेळणा-या दहा जणांना वैभववाडी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. कोळपे जमातवाडी येथे ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख २ हजार ९०० रुपये व मोबाईल…

तांबळडेग येथे मुक्तद्वार सागर वाचनालयाचा ९४ वा वर्धापन दिन झाला उत्साहात साजरा.

देवगड /- तालुक्यातील ब दर्जा प्राप्त आदर्श ग्रंथालय असलेल्या मुक्तद्वार सागर वाचनालय तांबळडेग (रजि) या ग्रंथालयाचा ९४ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक विष्णू…

कणकवली गडनदी पात्रात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली तो,मृतदेह रविदास तुकाराम चौकेकर यांचा..

कणकवली /- कणकवली गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.अखेर त्या मृतदेहाची ओळख पटलेली असून तो ,कणकवली गड नदीपात्रात आढळलेला तो मृतदेह…

कणकवली गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह सापडला.;घटनास्थळी स्थानिकांची गर्दी..

कणकवली /- गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच हवालदार मंगेश बावदाणे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, काॅन्सटेबल किरण मेथे, वागदे…

साद फाउंडेशनच्या वतीने कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना शिधा वाटप.

कुडाळ /- आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते एल. एम.नाईक स्मृती प्रित्यर्थ “साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त शिधा वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी तथा…

You cannot copy content of this page