Category: इतर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने बांधकाम विभाग उप अभियंत्यांना निवेदन.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. चौपदरीकरणाच्या मार्गामुळे खारेपाटण संभाजीनगर येथे असलेल्या सुमारे ५०० लोकवस्तीच्या वस्तीला तसेच टाकेवाडी येथील नागरिकांना रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे. तसेच या वाडीतील नागरिकांसाठी स्मशान भूमी तसेच गणपती…

कणकवली शहरातील ४७२ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया पूर्ण.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.

उर्वरित कुत्र्यांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणार.. ✍🏼लोकसंवाद /-कणकवली. कणकवली नगरपंचायत मार्फत गेले काही दिवस ‘सुरु •असलेली भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत 472 भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष…

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारचे भाजपा दिव्यांग विकास आघाडी वतीने आभार.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भाजपा दिव्यांग विकास आघाडी – सिंधुदुर्ग च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आम. बच्चु कडु यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करणार…

सावंतवाडी शहरात पोहचला रानगव्यांचा कळप.;शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालक्यातील ग्रामीण भागात रानगव्यांचा अर्थात गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यांच्या कडून भातशेती व अन्य शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच आता चक्क रान गव्यानी…

गोविंद बायोमेडिकलच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार नगरसेविका सौ.संध्या तेरसे.

दोन्ही प्रकल्प अनधिकृतपणे सुरू असल्याचा नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचा आरोप. लोकसंवाद /- कुडाळ.नेरूर व एमआयडीसी क्षेत्रामध्ये गोविंद बायो मेडिकल हा प्रकल्प अनधिकृतपणे सुरू आहे. आणि त्याचा त्रास नागरिकांना होत…

कणकवली येथे आज शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन शिबीर.

✍🏼लोकसंवाद /-कणकवली. शालेेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय कागदपत्रे, जातपडताळणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन व्हावे यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने आणि तहसिलदार कार्यालय कणकवलीच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीराचे…

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या…

कुडाळ तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी. डी.चव्हाण तर,उपाध्यक्षपदी विलास पालकर यांची निवड.

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली.या निवडणुकीमध्ये शिक्षक भारतीचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्माननीय श्री सी डी चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून तर शिक्षकेतर…

ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्या देशाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही.;न्यायमूर्ती पवन ढोरे.

लोकसंवाद /- कुडाळ. स्त्री ही संस्कृत समाजाचा आधारवड आहे तिचा सन्मान करा तिला योग्य न्याय द्या ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्या देशाची प्रगती कोणीही रोखू होऊ शकत नाही.” असे…

कुडाळ येथील चंदू पटेल यांच्यावर प्राण घातक हल्ला,ऐक ताब्यात…

कुडाळ /- कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. दरम्यान,…

You cannot copy content of this page