Category: इतर

🛑वर्देत युवतीची चाकूने भोसकून हत्या.;आरोपी फरार, जिल्हाभर नाकाबंदी

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या…

🛑मज्जित मोहल्ला येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा घालण्यात आला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलेल्या वनराई बंधारे घालण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ शहरातील मज्जित मोहल्ला येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून कुडाळ रेल्वे स्टेशन ब्रिज…

🛑संकटग्रस्त महिला व बालकांना सुरक्षिततेचा आधार; समाजाने सन्मानाने स्वीकारावे

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे…

🛑गवारेड्याच्या हल्ल्यात डिगस तलावाजवळ एक गंभीर जखमी.

✒️लोकसंवाद /-कुडाळ. कुडाळ तालुक्यातील डिगस येथे गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसाद सत्यवान तेरसे असे त्याचे नाव असून तो…

🛑सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मौजे सासोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १४.५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

🛑मौजे पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय…

🛑दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

◼️पशुधनाच्या आरोग्यसेवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या नूतन इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

🛑नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ.

◼️झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत श्रमदान; ‘घर तिथे शोषखड्डा’ अंतर्गत शोषखड्डा निर्मिती* ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे…

🛑आंब्रड येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या १३ योजनांसाठी मेगा ड्राइव्ह कॅम्प.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे…

🛑जिल्ह्यातील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त भागांना पाठविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे.

◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३.८० लाख टन चारा; पशुधनाची गरज भागवून उर्वरित १.६ लाख टन चाऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाला निर्देश. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात पशुधनासाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्यापैकी आवश्यक चाऱ्याची गरज पूर्ण करून उर्वरित…

You cannot copy content of this page