Category: इतर

🛑आंबोली वाहतूक कोंडीवर जिल्हा प्रशासनाची बैठक; वाहनतळ निश्चितीसह ‘नो पार्किंग झोन’बाबत स्थळ भेटीतून नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी आंबोली घाटातील तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठक पार पडली. वीकेंड आणि सलग सुट्ट्यांच्या काळात महाराष्ट्र, गोवा व…

🛑मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल चा न्यायालयीन तिढा सुटला अभिनवची याचिका.;रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार

✒️लोकसंवाद /- कोल्हापूर. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट साठी प्रतिनियुक्तीवर एक अस्थिव्यंग तज्ञ देण सिआम मशिन 8 आठवड्यात, इतर आवश्यक यंत्रसामुग्री चार आठवड्यात आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे सहा…

🛑सांगलीतील केसरेकर दाम्पत्यावरील हल्ल्याचे कुडाळमध्ये पडसाद;

◼️बांधकाम कामगार असोसिएशनकडून कठोर कारवाईची मागणी..* ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सांगलीतील कुपवाड येथे केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद आता कुडाळमध्येही उमटले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत बांधकाम कामगार असोसिएशन,…

🛑सावंतवाडीत ९६ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; एकाला अटक, सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- ​सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील गवती मार्केट परिसरातील भाट पेट्रोल पंपाच्या शेजारी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला ९६, हजार १०२ रुपये किंमतीचा सुगंधी गुटखा सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या…

🛑विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोटरीचा शैक्षणिक उपक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील इयत्ता दहावीच्या ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’…

🛑जिल्ह्यात होऊ घातलेल्या प्रकल्पाना प्रकल्पपुरक कोर्सेसही चालू करा.;दयानंद चौधरी यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याजवळ मागणी

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असे दोन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातले आहेत.त्यामध्ये शिरोडा वेळाघर येथील ताज हॉटेल प्रकल्प व झोया मरीन कपंनीचा जहाज…

🛑कुडाळमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण नोंदणीसाठी नगरपंचायतीचे आवाहन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील एकल महिलांची माहिती…

🛑‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ साठी १३०० जणांची नोंदणी, जास्तीत जास्त नागकरिकांनी सहभाग घ्यावा – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार शुभारंभ, अनेक मान्यवरांची उपस्थिती. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६…

🛑डिगस हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘Ideal Study App’ चे वितरण.

◼️दोन गरजू विद्यार्थिनींना रु. ५,०००/- चे शैक्षणिक साहित्य व गणवेश प्रदान.. ✒️लोकसंवाद /- ​कुडाळ. रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार,…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.;सभासदांना १४ टक्के लांभाश जाहीर.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे…

You cannot copy content of this page