🛑रांगणा सफर २०२६ उत्साहात संपन्न; दुर्गसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली–सांगेली तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त…
🛑इनरव्हिल क्लब कुडाळकडून चेंदवणमधील 25 महिला शेतक-यांना बहुउपयोगी शेतकरी किटचे वाटप.;सौ रश्मी नाईक यांचा पुढाकार.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून चेंदवण येथील 25 महिला शेतक-यांना बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप चेंदवण येथील श्री पाताळेश्वर मंदिर…
🛑३१ जुलैपर्यंत एन्युमरेशन फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करा.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
◼️सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कामाचा सविस्तर आढावा.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ मोहिमेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील Enumeration Forms चे डिजिटायझेशन आणि संबंधित कामे ३१ जुलै २०२६ पर्यंत शंभर टक्के…
🛑डॉ.दिनेश नागवेकर यांचा कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, वास्तुशास्त्रीय सनदी अभियंता आणि बांधकाम व्यावसायिक डॉ.दिनेश नागवेकर यांचा कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. आनंदी…
🛑जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजपा कडून सत्कार.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव…
🛑शाळा वाचवा मागणीसाठी गावराई सुकळवाड विद्यार्थी पालकांचे घेराव आंदोलन.
◼️जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर विद्यार्थी पालकांचे घेराव आंदोलन.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. शाळा वाचवा या मागणीसाठी गावराई येथील ग्रामस्थानी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी पालकांसह घेराव आंदोलन करत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका…
🛑खळबळ! झारापमध्ये आंबा-काजू भरपाईच्या यादीत ‘बोगस लाभार्थी’ घुसले?
◼️झाड नाही, पंचनामा नाही,पाहणी नाही… तरीही भरपाईची यादी तयार कशी? ✒️लोकसंवाद /- कुडाळ. आंबा व काजू उत्पादकांना शासनाकडून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच झारापमधील लाभार्थी यादीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले…
