🛑कुडाळामध्ये नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू;३६ स्टॉल्सवर विविध वस्तूंची रेलचेल.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे दिवाळीनिमित्त आजपासून विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात…
