Category: इतर

🛑कवी राजेंद्र ठाकूर यांच्या ‘ माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन!.

✒️लोकसंवाद /- मसुरे. डांगमोडे येथील संवेदनशील कवी राजेद्र विठ्ठल ठाकूर यांचा आपल्या आईचे  माहेर असलेल्या  आंगणेवाडीच्या आठवणींचा मागोवा घेणारे “माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष…

🛑कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा…

🛑शिवसेना ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- आचरा. शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका…

🛑महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा.

◼️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसील प्रशासनाला निवेदन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत…

🛑राष्ट्रीय महामार्ग–६६ वर स्लीपर बस विशेष तपासणी मोहीम.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्ग–६६ वर स्लीपर बसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच…

🛑’हिंद दी चादर’ शहीदी समागम सोहळा;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त ‘हिंद दी चादर’ अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृती…

🛑शासनाद्वारे होणाऱ्या गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण,सीमांकन गाबीत समाजाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे.;विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमन फेडरेशन.

✒️लोकसंवाद /- मालवण. राज्य सरकार तर्फे होणाऱ्या गाबीत समाज सर्वेक्षण व सीमाकंन प्रक्रिया प्रशासना बरोबर समन्वय्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कोळी समाजाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमाकंन करण्यासाठी आदेश…

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी ‘झुलवा…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा; सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे.

◼️सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी…

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये २१ फेब्रुवारीला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

◼️सलग आठवे वर्ष, तीनशेहून अधिक विद्यार्थी-संशोधकांचा सहभाग . ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सलग आठव्या वर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी संपन्न…

You cannot copy content of this page