🛑खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथील पूरातील नुकसानीची केली पाहणी.
▪️पूर ग्रस्तांची घेतली भेट,केली विचारपूस नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते,केंद्रीय माजी मंत्री ,खासदार नारायण राणे…
