रुग्णालय हे मंदिर समजून वस्तू स्वरूपात भेट दिल्यास पुण्य पदरी मिळते..
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे प्रतिपादन.. लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याला सावंतवाडी जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर नी वृद्ध वयस्कर रुग्णांना कॉटवरून बाथरूम पर्यंत…