संतोष केसरे सांगलीतील रेड गावातून कुडाळमध्ये भरकटलेल्या युवकाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन.
गुगल सर्च आधारे संविता आश्रमच्या टिमने शोधले संतोष केसरे याचे गाव..
लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सांगली जिल्ह्यातील मुक्काम रेड , तालुका शिरोळा येथील संतोष नामदेव केसरे हा युवक मानसिक आजारी…