Category: धार्मिक

🛑हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी.

▪️कणकवलीत संपन्न झाला वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या…

🛑राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत प्रकाश शंभा केळुसकर आंबेगाव यांचा प्रथम क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत आंबेगाव यवथील श्री. प्रकाश शंभा केळुसकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या…

🛑श्री. दत्त जयंती शुभेच्छा💐 माणगाव दत्तमंदिर विश्वस्त मंडळ माणगाव.

🛑श्री. दत्त जयंती शुभेच्छा🌹💐 माणगाव दत्तमंदिर विश्वस्त मंडळ माणगाव. *🙏🌷श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत श्री. दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..!!🌷🙏*…

🛑आंगणेवाडीतील श्री.भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव 22 फेब्रुवारीला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज देवीला कौल लावल्यानंतर तिच्या हुकुमानुसार जत्रोत्सवाची…

🛑 आरवली येथील श्री.देव वेतोबाचा दोन डिसेंबरला जत्रोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री. वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान…

🛑पिंगुळी येथे १६ ऑक्टोबर रोजी रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव सोहळा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा १६ ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक…

🛑रत्नागिरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात उद्या सकल हिंदू समाज कुडाळ तहसीलदारांना देणार निवेदन !

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. रत्नागिरी येथे विजयादशमीच्या उत्सवावरती झालेला हल्ला म्हणजे सकल हिंदू समाजावर झालेला हल्ला आहे.असे हल्ले आज बऱ्याच ठिकाणी होत आहेत.आपल्या गणेश चतुर्थी मिरवणुकीत देखील असे प्रकार…

🛑भाजपच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी महिला भजनी बुवांचा रंगणार सातरल- कासरल येथे डबलबारी सामना.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामना…

🛑नारुर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या…

🛑चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रनाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आई भवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेच्या निमित्ताने नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे.तरी…

You cannot copy content of this page