🛑कुडाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज.;नगरसेवक अभिषेक गावडे.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा कचरा प्रश्न आताचाच नाही पण वर्षभरापूर्वीच शिवसेनेची सत्ता आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहेत.त्यामुळे कचरा प्रश्नाचे राजकीय…
