Category: राजकीय

🛑विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात.

◼️दीडशे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक पांढरी काठी दिन व भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात…

🛑जि.प. च्या.निधी वाटपातील पक्षपाताविरोधात रुपेश पावसकर यांची उच्च न्यायालयात धाव;

◼️जिल्हा परिषद स्वनिधी आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात दुजाभावाचा केल्याचा आरोप. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विकास निधी वाटप करताना विरोधी आणि अपक्ष सदस्यांच्या मतदारसंघांवर अन्याय होत…

🛑दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

◼️पशुधनाच्या आरोग्यसेवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या नूतन इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

🛑बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्यसेवा! विशाल परब यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव.

◼️नामांकित रुग्णालयांच्या सहभागातून भव्य महाआरोग्य शिबिर; आतापर्यंत सुमारे पाच हजार रुग्णांना लाभ. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. वाढदिवस म्हटला की भव्य पोस्टर्स, शुभेच्छांचे फलक, सत्कार आणि जल्लोषाची रेलचेल! मात्र, याच परंपरेला फाटा…

🛑विशाल परब सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता.;भाजप महाराष्ट्र सहप्रभारी खासदार सदानंदशेठ तानावडे.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा संकल्प अभियान आम्ही राबवले. यात विशाल परब यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त सेवेभाव जपण्याचं काम केल. सामाजिक कार्याची जाणीव त्यांना असून…

🛑विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात उद्या दिव्यांग मेळावा.

◼️भाजपा दिव्यांग विकास आघाडीसह विविध संस्थांचा संयुक्त विद्यमाने पुढाकार; दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा नेते तथा महाराष्ट्रातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विशाल प्रभाकर परब…

🛑दोडामार्गमध्ये विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

◼️अतुल काळसेकर,गोवा राज्य युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केळकर यांची खास उपस्थिती.,नागरिकांचा आरोग्यसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी विचारांतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…

🛑पालकमंत्री ना. नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

✒️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज, बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान…

🛑इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ कुडाळ आयोजित नवरात्रौत्सव २०२६चे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ कुडाळ आयोजित नवरात्रौत्सव चे उद्घाटन कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते झाले. तर भाजप चे नेते श्री.बंड्या सावंत व सौ.अदिती सावंत…

🛑आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितित निवजे येथे उबाठा सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा विकास करतो म्हणजे उपकार करत नाही ते आमचे कर्तव्य आहे असे आमदार निलेश…

You cannot copy content of this page