Category: राजकीय

🛑कोल्हापूर जोडणीचा मार्ग झाला मोकळा.;घोडगे-सोनवडे घाटमार्ग प्रकल्पाला केंद्र शासनाचा ग्रीन सिग्नल.

◼️आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर…

🛑नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 152 कुटुंबांना 6.83 कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर..

◼️पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित…

🛑सावंतवाडी मतदारसंघात ‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात!

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर…

🛑“नामस्मरण आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद” — युवा नेते विशाल परब.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते श्री.विशाल परब आणि…

🛑सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशाकडून दखल.;उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान…

🛑जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा.;सुभाष देसाई.

◼️शिवसेना पक्षाचे कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान संपन्न.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या परिस्थितीतही जनतेचे प्रश्न घेऊन आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे. सत्तेचा…

🛑कोकणचे आणि सिंधुदुर्गाचे भवितव्य घडविणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम स्तृत्य.;आम निलेश राणे.

◼️कट्टा वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात सायकल वाटप कार्यक्रम.. ✒️लोकसंवाद /- मालवण. कोकणचे आणि सिधुदुर्ग जिल्ह्याचे भवितव्य उज्वल करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सायकल वाटप ही संकल्पना स्तुत्य असून विद्यार्थ्यांना तांत्रिक…

🛑माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश.;ठाकरे सेनेला धक्का.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश. ✒️लोकसंवाद /- कणकवली. ठाकरे शिवसेना सचिव,माजी खा.विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड,वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश…

🛑वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांनमध्ये वाह्यांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव श्री.घनश्याम परब यांच्या माध्यमातून कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कूल तसेच कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे मनसे उपजिल्हाध्यक्ष…

You cannot copy content of this page