Category: राजकीय

एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना मुंबईत पाठवु नयेत यासाठी,वेंगुर्ले भाजपच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन..

गावातील प्रवाशांची गैरसोय तर मुंबईतील लोकांची सोय असे धोरण ठेऊ नये.. वेंगुर्ला/- वेंगुर्ले तालुक्यातील एस् .टी. प्रवाशांची गैरसोय करुन मुंबईतील लोकांची सोय करण्यासाठी वेंगुर्ले आगारातील ड्रायव्हर व कंडक्टर पाठवु नयेत,असे…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी बबन बोभाटे यांची निवड..

कुडाळ /- शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कुडाळ तालुका संघटक पदी बबन बोभाटे यांची नियुक्ती केली आहे.शिवसेना पक्षाने संघटना बांधणी वर भर…

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपन्न..

कुडाळ /- शिवसेना सदस्य नोंदणी अभियान १ ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ…

वैभववाडीत भाजपच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर वीज बीलांची होळी..

वैभववाडी/- लाॕकडाऊनच्या काळातील वीज बीले माफ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते.माञ आता ही बीलांची वसुली केली जात आहे.राज्य सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे.याचा निषेध म्हणून तालुका भाजपच्यावतीने वीज…

आश्वासनांची पूर्तता न झाल्यास अधिकाऱ्यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही.; राजन तेली यांचा इशारा.

वैभववाडी /- आठ दिवसांत आधार कार्ड सुविधा केंद्र सुरु करण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन. वैभववाडीत जनतेच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन. वैभववाडी : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था याला संबंधित खात्याचे…

वाढीव वीजबिल माफ करण्यासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

जिल्हाधिकाऱ्यांना वीजबिल माफ करण्यासंदर्भात दिले निवेदन.. सिंधुदुर्गनगरी /- भरमसाठ वीज बिलाने हैरान झालेल्या जनतेला विजबिल माफी झालीच पाहिजे. या मागणीसाठी व शासनाच्या वीजबिल दरवाढीविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी…

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित..

आ. वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाईची केली होती मागणी.. सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे स्वप्निल मुंडेकुळे…

कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.;आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कवठी येथील राजन खोबरेकर शिवसेनेत दाखल..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी राजन खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून…

…अखेर वेंगुर्ला कंपोस्ट डेपो येथे संदेश निकम यांचे आमरण उपोषण मागे

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद कंपोस्ट डेपो येथे नगरसेवक संदेश निकम यांनी येथील दुर्गंधी व लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली मशिनरी व न.प.च्या होत असलेल्या विविध विकासकामांबाबत कारवाईबाबत एकदिवसीय…

रेवंडी येथे विकासकामांचा धडाका…

श्री भद्रकाली मंदिरात श्रीफळ ठेवून आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातुन व जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांना सुरवात… मालवण /- आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत मंजूर…

You cannot copy content of this page