Category: राजकीय

🛑तळगावमध्ये उबाठाला खिंडार..!निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप…

🛑आमदार नितेश राणेंच्या मतदार संघात त्यांना त्रास देणाऱ्यांना बदलण्याची मी.केलीय मागणी.;मंत्री केसरकर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. युतीचा धर्म १०० टक्के पाळला जाईल, काही लोक आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात त्यांना त्रास देण्याच काम करत आहेत.त्यांना बदलण्याची मागणी करणार पत्र मी आमच्या…

🛑महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागांवर चर्चा पूर्ण ? तिढा असलेल्या जागांबाबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आगामी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी महाविकास आघाडीची जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण जवळपास ८० टक्के जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची…

🛑आतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ…

🛑’महायुती’चं जवळपास ठरलं ! ‘भाजप’ ची तडजोड?,शिंदे शिवसेना, राष्ट्रवादीला ‘एवढ्या’ जागा!.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुतीच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, पितृपक्षात किवा त्यानंतर लगेचच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची रणनीती महायुतीने आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६० जागांसाठी आग्रही…

🛑मालवणातील लहान मासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर..

▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास…

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील शाळा नंबर २, ४, ६…

🛑रोजगार उपलब्ध करून देणार व खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार.;मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री,महाराष्ट्र राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज आडाळी एमआयडीसी ची पाहणी केली. यावेळी काही औषधी कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक देखील उपस्थित होते. आडाळी…

🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब देणार 6 रुग्णवाहिका..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त,26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे.त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी…

🛑’वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी.;मोदी सरकारचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत मोदी मंत्रिमंडळाने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला…

You cannot copy content of this page