Category: बातम्या

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 2 हजार 152 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 358.9930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.25 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २५ मि.मी. पाऊस..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2958.1125 मि.मी.…

गाबीत समाज इतिहास आणि जाती सर्वेक्षणवेळी माहीतीसाठी पुरावे व संदर्भ पुस्तक तयार करणार..

माहिती पाठविण्याचे चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन.. कणकवली /- अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,मुंबई तर्फे महाराष्ट्र,गोवा व कर्नाटक राज्यातील संपूर्ण गाबीत समाजाचा इतिहास भावी पीढिपुढे यावा आणि जातींच्या सर्वेक्षणाच्या वेळी शासनास…

सावंतवाडी-मडुरा मार्गे सातोसे एसटी पंधरा दिवसांत सुरू करा.;बाळू गावडे

बांदा /- गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे प्रशासनाकडून अनलाॅक प्रक्रिया सुरू आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसफेऱ्या सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा कायम…

जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेचे यश…
 

‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजन  सावंतवाडी /- ‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ या उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. कोविडच्या…

युवा फोरम संस्थेतर्फे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन..

कणकवली /- राज्यभरात सर्व स्वयंसेवकांच्या सहयोगाने युवा फोरम संस्थेच्यावतीने मुंबई शहरात वॉल ग्राफिटी , सोलापूर येथे स्वच्छता मोहीम , रत्नागिरी येथे माणुसकीची भिंत असे राज्यभरात बऱ्याच प्रकारचे सामाजिक कार्यक्रम २१…

आम.नितेश राणे यांच्या कार्याचा आदर्श राज्यातील इतर मतदारसंघात घेतला जाईल.;विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार..

परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची ही राणे साहेबांची शिकवण आमदार राणे यांनी १६९ सरपंचांना दिलेल्या विमा पॉलिसीचे झाले वितरण.. कणकवली /- परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची…

सत्ताधारी करू शकले नाहीत ते काम भाजपच्या विचारांचा आमदार म्हणून करूशकलो याचे समाधान.;
आमदार नितेश राणे

विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील सर्व १६९ सरपंचना दिले विमा संरक्षण.. कणकवली /-“सेवा हेच संघटन” हे आमचे ब्रीद आहे.रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यत मी भाजपा पक्षाचा एकमेव आमदार आहे.जे काम सत्ताधारी…

You cannot copy content of this page