Category: बातम्या

उद्द्या ९ ऑक्टोबर पासून सुरू होणार ‘राष्ट्रीय डाक सप्ताह..’जागतिक टपाल दिन’ साजरा करून होणार सप्ताहाची सुरुवात..

सिंधुदुर्ग /- भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा केला…

काँग्रेसचे शेतकरी-प्रेम म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को!

काँग्रेसने लखमपूर खिरी प्रकरणी राजकीय ढोंगीपणा थांबवावा – भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर.. सिंधुदुर्ग /- प्रेतांवर राजकारण करण्याची काँग्रेसची सवय जाता जाणार नाही. लखमपुर खिरी प्रकरणातील सत्य निश्चितच उघडकीला…

पावशी मिटक्याचीवाडी येथील एकाची गळफास लावून आत्महत्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याचीवाडी येथील अनंत सदाशिव तावडे (५५) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेची फिर्याद संतोष सदाशिव तावडे…

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

‘हिंदु राष्ट्रा’चा संकल्प करा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – पू. नीलेश सिंगबाळ यांचे हिंदु समाजाला आवाहन… सिंधुदुर्ग /- गेल्या 75 वर्षांत अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य…

विनापरवाना बंदुक घेऊन फिरणाऱ्या मालवणमधील दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

मालवण /- विनापरवाना ठासणीची बंदुक घेऊन फिरणाऱ्या बिळवस भोगलेवाडी येथील हरी ऊर्फ रामचंद्र शशिकांत भोगले (वय २७) व गणेश अनिल भोगले (वय १८) या दोघा युवकांविरोधात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या…

नगरसेवक नासीर शेख यांना मातृशोक…

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक नासीर शेख यांच्या मातोश्री जैबुन्नीसा शेख ( वय ८४) यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ६ च्या दरम्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,…

जात पडताळणी प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना सर्वोतपरी सहकार्य करा.;आ.वैभव नाईक.

सिंधुदुर्ग /- जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात विद्यार्थी, नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आज सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ओरोस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन…

आठ ते चौदा ऑक्टोबर विशेष लसीकरण मोहीम.;जिल्हाधिकारी यांची माहिती..

 सिंधुदुर्गनगरी /- राज्य शासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या सूचनेनुसार दिनांक 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात कोविड 19 लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व…

शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून कार्यवाही होणार.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गनगरी /- कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश…

You cannot copy content of this page