You are currently viewing नगरसेवक नासीर शेख यांना मातृशोक…

नगरसेवक नासीर शेख यांना मातृशोक…

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक नासीर शेख यांच्या मातोश्री जैबुन्नीसा शेख ( वय ८४) यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ६ च्या दरम्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..