वेताळ प्रतिष्ठान संचलित कै.आशा पाटणकर रुग्णसेवा साहित्य केंद्र लोकार्पण.
वेंगुर्ला /– रुग्णसेवा साहित्य सेवा केंद्र ही जनसामान्यांची सेवा करण्याचे माध्यम आहे. मकरंद पाटणकर यांनी आईच्या स्मरणार्थ दातृत्व भावनेतून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णसेवा साहित्य केंद्रामुळे वेताळ प्रतिष्ठानच्या आजवरच्या सामाजिक उपक्रमांच्या…
